Quotation: कोटेशनची वैधता (Quotation Validity): विमा कोटेशन हे तुम्ही दिलेल्या माहितीवर आणि तुमच्या मागील पॉलिसीच्या NCB (No Claim Bonus) वर अवलंबून असते. माहिती चुकीची आढळल्यास कोटेशन बदलू शकते.
Inspection: जर तुमची पॉलिसी संपली असेल (Expired), तर कंपनीच्या नियमानुसार गाडीचे फोटो किंवा प्रत्यक्ष पाहणी अनिवार्य आहे.
Required Documents: कोटेशनसाठी RC बुक, जुनी पॉलिसी, आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांचा फोटो पाठवणे गरजेचे आहे.
IDV (Value): गाडीची किंमत (IDV) कंपनीच्या नियमानुसार व गाडीच्या मॉडेलनुसार ठरवली जाईल.
Payment: पॉलिसीचे पैसे थेट विमा कंपनीच्या लिंकवरून किंवा अधिकृत बँक खात्यातच भरावे.
Third Party: थर्ड पार्टी विम्यामध्ये फक्त समोरच्या व्यक्तीच्या नुकसानीची जबाबदारी कंपनी घेते.